Kavita Sachin Rohane
Literary Colonel
164
Posts
4
Followers
0
Following

I am writer, blogger and poet

Share with friends
Earned badges
See all

"पायाखालची जमीन कशी सरकते हे जर बघायचं असेल तर समुद्रकिनारी जाऊन उभे राहावे".....😆😆

दूखांचा डोंगर पार करायला हसू नावाचं औषध हे जवळ असायलाच हवं..

आव्हानांना घाबरने म्हणजे हार मानणे......

जिसमें जितनेका जज्बा है,वही सच्चा विजेता कहलाता है..

"मणसाची खरी ओळख म्हणजे त्याचे कर्म"

जीवन ही एक परीक्षा आहे आणि आपण एक परीक्षार्थी ज्याला माहिती नसते की ही परीक्षा कशी असेल....

कष्टाची आस धरून यश मिळवण्याचा प्रयत्न करताना जेव्हा अपयश येत तेव्हा दोषी असतं नशीब.. नशीब म्हणत थोडी जास्त मेहनत घेतली असती तर माझं नाव तूच आनंदाने घेतल असतं .. -ksr

कष्टाची आस धरून यश मिळवण्याचा प्रयत्न करताना जेव्हा अपयश येत तेव्हा दोषी असतं नशीब.. नशीब म्हणत थोडी जास्त मेहनत घेतली असती तर माझं नाव तूच आनंदाने घेतल असतं .. -ksr

मी विचारले नशिबाला " का खेळ मांडलास असा जीवनाचा? सुखाला कायमच का थांबून घेत नाहीस? अन् दु:खाला कायमचं नाहीस का करत नाहीस ? नशीब म्हणाल जीवन हे सुखदुःखाचे संघटन आहे तुला सुखदुःखाशिवाय जगण्यात मजा येणार नाही"......


Feed

Library

Write

Notification
Profile