shweta chandankar
Literary Captain
17
Posts
23
Followers
0
Following

लिहीते मनाला वाटेल ते अन पटेल ते...

Share with friends

भेटले ते कित्येकदा पण ती भेट निराळी होती खुप दा व्यक्त केलं असेल ही त्याने तिच्या बद्दलचं प्रेम पण कवितेने स्वीकारण्याची ती पहिलीचं वेळ होती... -श्वेता सुधीर चंदनकर

वेळ तो कमी भासला आपल्या भेटीचा क्षण क्षण माझा अडकला जसा श्वास प्रितीचा

सांग कसे तुला मी नेमके कोणते क्षण बोचते तुझ्या आठवणीं मिटवण्याचे व्यर्थ प्रयत्न मी करते...


Feed

Library

Write

Notification
Profile