अध्यक्ष : आधुनिक-स्त्री विकास प्रतिष्ठान
• अध्यक्ष : सुवर्णविद्या स्वयसहायता बचत गट
• सदस्य : रेल्वेपोलिस दक्षता समिती (कुर्ला-मुलुंड रेल्वे पोलीस)
• माजी सदस्य : रेशनिंग दक्षता समिती, विक्रोळी.
• सदस्य : पोलिस दक्षता समिती, विक्रोळी पोलिस ठाणे.
• सचिव : श्री नवजीवन तरुण मित्र मंडळ
• अध्यक्ष :... Read more

• अध्यक्ष : जीवन नागरी एवं पर्यावरण अंतरराष्ट्रीय संस्था-विक्रोळी विभाग
• जॉइंट डायरेक्टर : इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन
• कार्यकारी संपादिका : उंबरठा (वार्षिक विशेषांक: २०१२-२०१६)
• संपादिका : उंबरठा (वार्षिक विशेषांक: २०१७-२०१९)
• डेस्क रायटर : संध्याकाळ (कार्यकाळ - ६ महिने)
• पत्रकार : लोकप्रेरणा वृत्तपत्र ठाणे (कार्यकाळ : २ वर्षे )
• उपसंपादक : हिंदुस्थान क्राईम (पाक्षिक – कार्यकाळ: १ वर्ष)
साहित्य प्रकाशित :-
१. शब्दखुणा हा पहिला काव्यसंग्रह २०१९ मध्ये प्रकाशित.
२. दैनिक लोकप्रेरणा या ठाणे शहरात कविता प्रसिध्द
३. दैनिक संध्याकाळ या वृत्तपत्रात क्राईम बातम्या व लेख प्रसिध्द
४. माझे व्यासपीठ या मासिकात कविता प्रसिध्द
५. चंदगड साप्ताहिकामध्ये लेख प्रसिध्द
६. हिंदुस्थान क्राईम या पाक्षिकात कविता व लेख प्रसिध्द
७. घटनाक्रम या साप्ताहिकामध्ये कविता प्रसिध्द
८. फुलपाखरू या वार्षिक बालअंकात बालकविता प्रसिध्द
९. उंबरठा या वार्षिक स्त्री विशेषांकात २०१० पासुन लेख, कविता व मुलाखत प्रसिध्द
१० दैनिक लोकमत, अकोला या वृत्तपत्रात मुलाखत प्रसिध्द* Read less