स्त्री ने तिचं स्त्रीत्व नक्कीच जपावं पंरतू स्वतः च्या अपेक्षांचं ओझं इतरांवर अवलंबून नसावं...! ~ नेहा खेडकर ~
If you want to achieve something you must be clarity on what you want to do to reach the goal... ~~Neha Khedkar ~
करुणा दाखवावी लागत असेल तर सत्य असू शकत नाही. जिथे आपुलकी निर्माण झाली असते तिथे करुणा सहजच आपली जागा मिळवून घेते..! @नेहा खेडकर