आज हर जख्म फिर उभर आया, आज हर दर्द जाना-पहचान लगा, कम्बक्त इश्क की हिम्मत तो देखो, फिर उनके दिल पर दस्तक दे आया।
शुक्रतारा, मंदवारा चांदण्यांचे प्रतिबिंब पाण्यात पाहे, चंद्र आहे स्वप्न वाहे, धुंद ती गाण्याची जोड आहे, आज डोळ्यात माझ्या हरवून जा, बघ कशी बहरली ही रात आहे...
आयुष्य ही एक कथा आहे... कळत नकळत घडलेल्या काही व्यथा आहे... समजुन घेतल तर चांगले.. नाहीतर न समजण्याची प्रथा आहे...
आपल्या संगतीत कुणाला तरी जगण्याची उमेद मिळावी, हरवलेल्या आयुष्यात त्याने तुमची जिंकलेली प्रेरणा घ्यावी.