अब ज़िन्दगी से जी भर गया , अब मरने का गम नही , जब भी आपके बारे में सोचता हूं तब तब ज़िन्दगी में मौत नही ।
गुस्सा तो बोहोत आता है अपनो पर निकले कैसे , ज़िंदगी मे सबसे ज्यादा प्यार उन्हींसे ही करते है हम वो दिखाए कैसे
खुपशे मित्र वा मैरिणि असतात की ती मैत्री करतात ती फक्त काम निघेपर्यंत ....... मैत्रीचा अर्थ कोणी समजुणच घेत नाही .... आयुष्यात उरलेला शेवटचा आधार म्हणजे मैत्री असतो .. आणि याचा रस प्रेमाहुनही गोड असतो . काही वेळे असतात जे आयुष्य सोडायला तय्यार असतात , पण मैत्री तोडायला नाही .. खरंच यार , मित्र कितीही कमीना असला न तरीही तो आपलाच अस
या छोट्याश्या आयुष्यात प्रत्यकाच एक स्वप्न असतं , कुणाचं क्षणातच पूर्ण होत , तर कुणाचं मरणानंतरही अपूर्ण राहतं,,, कितीही जीव लावा कुणावर कितीही प्रेम करा ,, पण ,,, अंतिम सत्य एकच,,,, शेवटी कुणी कुणाचं नसतं,,,,,,