Interested in all types of writing & reading,too
Share with friends
पुस्तकाच्या पानांत प्रचंड ताकद आहे.ती वादळात वेगाने उडते तर कधी वादळही घेऊन येते. म्हणून साहित्य हे क्रांतीच दालन आणि नाशाचा सुप्त ज्वालामुखी आहे असे म्हणतात.
भीती अंधाराची नाही तर अनेक रुपात अंधारात वावरणाऱ्या श्वापदांची असते. आपण मात्र शरीराचा सवंगडी असणाऱ्या अंधाराला शत्रू समजतो. तिमीर बिचारा निद्रेचा स्वानंद वाटत सदैव निवांत राहतो.