"संशोधन " "ध्यास हा शोध प्रक्रीया रसायन,धातू मिश्रित संशोधन रसायनशास्त्र, शाञज्ञाचा प्रयोगशाळा प्रयोग साध्य होवूनी नविन 'शोध' घडवूनी ऐक शोध...............! हेमंत पाटील
"दिवाळी " दीप ज्योत ही पणतीची प्रकाश उजळला सोन्याचा भव्य-दिव्य उजेड हा प्रकाश ज्यो तात.आसंमात प्रकाश दीप उजळला.........! हेमंत पाटील
"बुध्दि मता" मानव हा बुध्दीमता असणयाचं प्रतिक बुध्दी च्या शक्ती वर नवनवे संशोधन सफलतेकडे यश समृध्दी कडे आगेकूच.........! हेमंत पाटील
"शहाणपण " शहाणपण यातच आहे.अति मूखा'च्या नादी न लागणे.योग्य वेळेस योग्य शहाणपण सूचने.हेच त्या घटनेच्या आधारावर घेतलेला निण'य म्हणजेच योग्य शहाणपण.........! हेमंत पाटील
"दुटप्पी " " आयुष्यात सरळ मार्गी ने चालणारया माणसास दुटप्पी लोकांचा दोन तोंडी(दुटप्पी) सरळ माणूस घायाळ होतो..." हेमंत पाटील
'द्रुढ निश्चय ' स्वःतावरील मनावरचा विश्वास, द्रुढ,खंभीर असेल.तर खडतर प्रवास, जीवनाचा समतोल पणे रहतो. हेमंत पाटील
तंत्रज्ञान जागतिक तंत्रज्ञान विकसित माणूस बुद्धि हीन माणव रोबोहीन यंत्रमानवासारखी रचना विकसित झाली ...... हेमंत पाटील
सत्य मनी माझ्या रूजले सत्य हेच जीवन सत्ताचीच कास माझ्या मनी, सत्य जीवन स्वच्छ जिवन,हाच पगडा माझ्या 'सत्यमेव जयते 'हेच बोध वाक्य माझ्या मनी !......... हेमंत पाटील l