None
गौरीपुत्र गणेशा तु विश्वविनायक थोर तुझी महती आम्ही तुझे उपासक..!! ✍🏻कु. दिपाली राजेश केवट
ठेवा हा निसर्गाचा अनमोल तयाचे करुया रक्षण, नको करू रे मानवा त्याचे भक्षण..!!