आपल्या शिवाय आपलं दुसरं शत्रू कुणीच नाही...
म्हणून जेवढं जास्त रागावर नियंत्रण करता येईल तेवढं करा...!
माणसं ओळखायलाच संकटे
आयुष्यात येतात....
अन् जातांनी मात्र
अनुभवाचं डोंगर उभं
करुन जातात....!
तीव्र वेदनेला कवितेचे स्वरुप
मी देऊ लागलो,
आपल्या भावनांना लेखणीच्या
शब्दांत वाहू लागलो...