नमस्कार 🙏 मी प्रीती सावंत - दळवी. वाचन हा माझा अगदी लहानपणापासूनचा आवडता छंद आहे , पण कधी लिहिण्याची संधी मिळाली नव्हती. मी स्टोरीमिररला धन्यवाद करते..की त्यांच्यामुळे मला लिखाण करता आले आणि वाचकांसोबत सामायिक करता आले..
जेव्हा आपण नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात आपोआप घडू लागतात.. - प्रीती सावंत-दळवी