पूर्ण जग जिंकता येते संस्काराने
आणि जिंकलेलं सर्व हरु शकते
अहंकाराने...
जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे
पण ते सौंदर्य
प्रत्येकालाच दिसते असे नाही...
नशिबात नसलेली गोष्ट खेचून
आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात
असते...
महत्वाची असते ती फक्त
जिद्द...
नशिबात नसलेली गोष्ट खेचून
आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात
असते...
महत्वाची असते ती फक्त
जिद्द...
कदाचित..
तुला कळलं असतं
काही क्षण नाही
तर संपुर्ण आयुष्य
घालवायचं होत आपण एकत्र..
®प्रणाली
चांगल्या वागणुकीचे आर्थिक मुल्य नसले तरी
चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने
जिंकण्याची " शक्ती " असते