चरित्र कलाकार म्हणून चित्रपट, सिरीयल मध्ये कामे करतो,लेखन कार्येही करतो,त्याकामी ज्ञानरत्न पुरस्कार मिळाला आहे.जीवनाचा उद्देश चांगली लेखनकृती व्हावी येणार्या पिढीला त्यातून मार्गदर्शन मिळावे,आणि वाचण्यारांचे जीवन सफल व्हावे.