Working for Human Empowerment and Nation building. Social Activist, Writer and Poet. Lyricist of Popular Marathi movie 'Shyamachi Shala'
शाळेत रोज जाऊया, शिकून मोठे मोठे होऊया
वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणणारे एकमेव साधन म्हणजे शिक्षण होय.
लोकसंख्येच्या बेसुमार वाढीतही जेंव्हा माणूस घटत जातो, तेंव्हा माणसाने 'माणूस पेरणी' हाती घेणे गरजेचे असते. - एकनाथ नायक