I'm Anil and I love to read StoryMirror contents.
जीवनातील दुःखाचा आम्ही शोध का घ्यावा..? आसवांनी या डोळ्यांना त्रास का द्यावा..! सारे दुःख देवा वाहून जाऊ दे आता, येणाऱ्या आयुष्यात असो सुखाच्या वाटा..!