शत शत जपले
तुझ्या प्रेमात सिद्ध व्हायला
विश्र्वासघात ओंजळीत पडता
पुरता विरस झाला
सून आणि मुलीला
द्यावी वागणूक सारखी
दुसऱ्या घरची पोर
म्हणून समजू नये पोरकी
या वाटेवरी माझी एक आस राहिली
तुझ्यासोबत जगणारी एक पहाट राहिली
आठवणींचा चंद्र
माझी सावली चोरून नेतो
रात्र गार होताच
तुझी मिठी ओढुन घेतो
पराकोटीचा द्वेष
आवरता आवरत नाही
तुझ्या ध्यासा व्यतिरिक्त
शांती कुठे मिळत नाही
तळहाती जपावे हृदय
अलगद नाती जपतांना
साथ त्यांची लाभते
काटेरी वाट चालतांना
नमिता लोखंडे
Life about the journey
Keep your accelerator on
If you stop...
everything will be stopped!
अब परवाह नहीं जहांन की,
ख़ुदको खो दिया खुदमे,
मेरा रूतबा मुझही तक था,
दफ़न कर बतला दिया सबने।
तुम्हारी ख़ामोशी में,
सवाल हजार होते है,जो मुझे खींचते जाते है।
जो मुझे सताते है।
तुम्हारी बातों में,
दबी सी नाराजी, जो मुझे गुमराह करती है।
हरबार हरा देती है।
और मै हारती चली जाती हूं।