वरती चढाई करताना ज्या पायऱ्यांचा वापर करतोय त्यांचा विसर पडू नये... काय माहीत खाली येताना परत त्यांची गरज पडेल
जे हवं असतं
ते दुकानात नसतं
जे मनात असतं
ते दुस-याला मिळतं
हतात काही नसतं
तरी आपलंच भासतं
कष्ट करत रहा फळाच्या अपेक्षा ठेवू नका पण काय साध्य करायचे ते विसरू नका.
प्रबळ इच्छा आणि खूप सारे प्रयत्नातून अशक्य गोष्टी साध्य होऊ शकतात.
कोण म्हणतं की स्वभाव बदलत नाही. बदलतो, परिस्थिती बदलावते मग ती आर्थिक असो वैचारिक किंवा सामाजिक.
रोज स्टेटस बदलून (whatsapp चे ) आपले स्टेटस बदलत नसते, त्यासाठी विचारांची श्रीमंती असावी लागते.. ना की पैशांची...