Poet✍️/Writer📝/Artist 🖌️/ social worker🤝
जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला येत राहील प्रयत्न करायला विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल ✍..kapilraut
आशा अपेक्षा अन निराशा येतच असतात आयुष्याला.. शेवटी असतोच उरलेला प्रश्न चिन्ह तडजोडीला.. -kapilraut