Aarti Ayachit
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

379
Posts
471
Followers
0
Following

मुझे लेख, कविता एवं कहानी लिखने और साथ ही पढ़ने का बहुत शौक है । मैं नवोदय विद्यालय समिति, क्षेत्रीय कार्यालय, भोपाल ( केन्द्रीय सरकार के अधीन कार्यरत एक स्वायत्त शासी संस्थान) की पूर्व कर्मचारी रही हूं । कार्यालयीन अवधि में हिन्दी दिवस के अवसर पर हिन्दी पखवाड़ा के तहत आयोजित विभिन्न... Read more

Share with friends
Earned badges
See all

मुल जरी लहान असली, तरी कधी-कधी आई-वडिलांना आजकालच्या वेळेप्रमाणे त्यांच्या सल्ला ऐकणे गरजेचे असते आणि ऐकण्याने जगायला पण सोपे पड़ते

नवीन गोष्ट सुरू करण्यास जर वाटत असेल भीती, तर एकदा तरी सकाळी सूर्योदयाची शोभा नक्की बघावी, सगळी काळजी आपोआप मिटती

सर्व माणसांच्या इच्छेवर नव्हे तर प्रत्येक माणसांच्या सवयानवर, प्रवृत्तिवर आणि सर्वकृतिंवर आवलंबन आहे पृथ्वीचे खरे अस्तित्व, हे अस्तित्व सांभाळणे आवश्यक

एका चावीसारखे असतात हो हे शब्द, कधी मन मोकळे करतात तर कधी करतात तोंडच बंद, शब्दांचा खेळात मोकळेपणा तर असतोच

आयुष्यात प्रत्येक ऊन-पावसातूनही वळूनी परिस्थितिशी भिळतो प्रवास तुझ्या बरोबर सुरू झालेला प्रवासाने मिळाली नेहमी तुझी सोबत आणि स्नेहमयी फुलासारखा सुवास

बुरे दिनों में एक अच्छा फायदा तो है अपने पराए परखने के साथ अच्छा दोस्त आखिर मिल ही जाता है

#पणती लहानशी पणती शिकवे आम्हा समर्पणेचा भाव आयुष्यात दाखवे नेहमी अंधारातून उजळून प्रकाशाकड़े नेणारा आशेचा डाव

#पणती आजीने शिकवला चीनुला एकच धड़ा राजाचा वाड़ा असो किंव्हा गरीबांचा दारा दिवाळीच्या सणात उजळत्या पणत्यांचा उजेड़ मात्र एक सारखाच असतो बरंका जरी कोणताही अडखळा असो की वादळ वारा तशेच जीवनात आपणपण आपले सत्कर्म करत कर्तुत्व करत राहायचे ह्या पद्धतीने चालल्यावरच यशस्वी मार्गाची प्रशस्त जोतेचा वाहील झरा

Feed

Library

Write

Notification
Profile