रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.
माहित नाही की तुझ्यात असं काय वेगळं आहे.. तू असलीस की वाटतं माझ्या जवळ सगळं आहे..! °°°°°°°° राहुल पवार
नदीला या काठ दे.. वाटेला माझ्या वाट दे.. अडकलाय गं तुझ्यात जीव माझा, आता फक्त आयुष्यभराची साथ दे. ____ राहुल पवार