ती दिसता उरे, शब्दांचा निरंतर प्रवास
ती समिप येता, संपतो एकेरी प्रवास
दिपक
प्रथम दर्शनी बघता तुजला
मी काय करावी स्तुती
लोभस होती तुझी कृती
त्यास शोभे प्रेमपुर्ण आकृती
दिपक वारूंगसे
धवलरंगात तुझी सौम्य मुद्रा
भरलेल्या आभाळात कुंदहवा भासे
उधळतेस निर्लेपण तू नयनबिंदुत
सुगंधाने भुंगे होती वेडेपिसे
✍️दिपक वारूंगसे