Writer,Blogger, Engineer नियती तू घाल कसेही उखाणे जगण्याचे सोडवण्याचा माझा हुनर ही विख्यात आहे।
पसरलीय जागोजागी शक्तीपीठं तुझी देश माझा 33 कोटी देवाचं माहेर असे, देवा मग खुनी,बलात्कारी अजूनही तुझ्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर कसे?