Sandhya Bhandwalkar
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

21
Posts
1
Followers
0
Following

I'm Sandhya and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

*विषय- भक्ती* वेड लावी जीवाला असा भक्ती संप्रदाय सोडा मौन आता देवा भक्तगण पाहतो वाट विठूमाय नाव : सौ. संध्याराणी अमोल शिंदे पुणे 411041

*विषय- भक्ती* वेड लावी जीवाला असा भक्ती संप्रदाय सोडा मौन आता देवा भक्तगण पाहतो वाट विठूमाय नाव : सौ. संध्याराणी अमोल शिंदे पुणे 411041

*विषय :-पायवाट* घनदाट असे पायवाट नाही तिथे कसे सिमेंटचे जंगल हे ? मानवाने उभारले आता ईथे... नाव : सौ. संध्याराणी अमोल शिंदे पुणे 411041

विषय :- नांदे सुर्याचा प्रकाश पृथ्वीभोवती फेरा चंद्र सूर्य ताऱ्यांचा दिवसा नांदे सुर्याचा प्रकाश रात्री चंद्राचा तो सुंदर आभास निसर्गाचा हा खेळ नियमित प्रवास नाव : संध्याराणी शिंदे पुणे 411041.

*विषय-आई* अंगणातील तुळस म्हणजे आई घराच मांगल्य म्हणजे आई अभंगाची ओवी म्हणजे आई आयुष्यातील सुगंधी जाई म्हणजे आई नाव : संध्याराणी शिंदे पुणे 411041

सुर संगीत साहित्याचा समुह विषय_"संगीत" सप्तसुरांची माता तु श्वेतवस्त्र परिधान केलेस तु विद्येची देवता तु ज्ञानदानचे धडे दिलेस तु.. नाव : सौ. संध्याराणी शिंदे पुणे 411041

विषय:-गावाच्या आठवणी ऋणानुबंध म्हणजे गावच्या आठवणी सगळ्या नात्याचा ओलावा तुझ माझ नाही आपलेपणाचा सुगंध दरवळवा... नाव : सौ. संध्याराणी शिंदे पुणे 411041

मैत्री एक सुंदर नात, रक्ताच्या पलीकडे, मनात जपलेले, प्रेमाच्या अलीकडे...


Feed

Library

Write

Notification
Profile