तिळात असते स्निग्धता गोड गुळाचा पाक ओला भांडणतंटा मनातून मिटवा तिळगूळ घ्या गोड गोड बोला @ ज्योती दुर्गे,पुणे
नातं असावं प्रेमाचं सागरातल्या शिंपल्यासारखं तुझ्या माझ्या मैत्रिचं चमकणा~या मोत्यासारखं @ ज्योती दुर्गे- भेगडे
देवा तुझे किती सुंदर आकाश तुझा नित्य वास असे माणसात भेटी लागे जीवा भक्त ओलाचिंब पावसात @ ज्योती दुर्गे