@9dl4dh79

Shrikant Kumbhar
Literary Colonel
48
Posts
182
Followers
2
Following

I'm Shrikant and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 31 Mar, 2021 at 07:54 AM

❝ मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटेइतकीच असते,म्हणूनच माणसाने ही आपल्या मळकेपणावर कमीपणा घेऊ नये....❞ माणूस मळका असावा पण माणुसकीने भरलेला असावा... 🙏🙏🙏

Submitted on 29 Mar, 2021 at 03:37 AM

✍️गुणवान मनुष्य के संपर्क में रहकर सामान्य मनुष्य भी गौरव प्राप्त करता है.!! जैसे की फूलों के हार में रहकर "धागा" भी "मस्तक" के ऊपर स्थान प्राप्त करता है.!!

Submitted on 08 Dec, 2019 at 05:25 AM

देव त्याला कोण मारी जिथे सत्यवचनी जीवन चाले

Submitted on 07 Dec, 2019 at 05:58 AM

शूर वीर जे जाहले... तत्पूर्वी जीवन आमचे लाभले... धन्य ते वीर जावन जे देशासाठी आपले प्राण त्यागले...

Submitted on 05 Dec, 2019 at 06:22 AM

भाऊ बहीण वर चारोळी लिहणे म्हणजे... भाऊ बहिणीच नात... जे कधीच न संपणारा समुद्रच होय...

Submitted on 05 Dec, 2019 at 06:14 AM

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो, निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो, असे का बरे होते.. हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो...

Submitted on 05 Dec, 2019 at 05:59 AM

जीवनात असा एकतरी मित्र हवा जो आपलं काही चुकलं असेल तर त्यावर पडदा न घालता ते का चुकला ती चूक पुन्हा होऊ नये याची जाणीव करून देणार हवा

Submitted on 05 Dec, 2019 at 05:46 AM

शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो, तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो. शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविण्याचे काम म्हणजे शिक्षक...

Submitted on 05 Dec, 2019 at 05:35 AM

जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आणि प्रेम... मनापासून माझ्यावर प्रेम करण्याऱ्या माझ्या कुटुंबातील सर्वांचे मी आभार मानतो... 🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏


Feed

Library

Write

Notification
Profile