घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं, दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं आहे.!!
कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात , आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. आयुष्य म्हणजे ..... ! शोधला तर अर्थ आहे ...... नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!! अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या•••
कळी सारखे उमलुन, फुलासारखे फुलत जावे.. क्षणा क्षणांच्या लाटांवर, आयुष्य झुलत जावे.. अश्रू असो कोणाचेही, आपण विरघळून जावे.. नसो कोणीही आपले, आपण मात्र कोणाचेही व्हावे…
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 =================== *आजचा सुंदर विचार* =================== इतरांची समजूत काढतांना भरून असलेली शब्दांची पिशवी,स्वतःची समजूत काढतांना मात्र रिकामी असते....
❝ मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटेइतकीच असते,म्हणूनच माणसाने ही आपल्या मळकेपणावर कमीपणा घेऊ नये....❞ माणूस मळका असावा पण माणुसकीने भरलेला असावा... 🙏🙏🙏
✍️गुणवान मनुष्य के संपर्क में रहकर सामान्य मनुष्य भी गौरव प्राप्त करता है.!! जैसे की फूलों के हार में रहकर "धागा" भी "मस्तक" के ऊपर स्थान प्राप्त करता है.!!