जाहिरात व्यवसायातील व्यग्रता आणि लेखनाची आंतरीक उर्मी ह्यांच्या निरंतर चाललेल्या द्वंद्व राजेश नाईक ह्यांची सर्जनशीलता लिखित स्वरुपात अवतरणे ही एक कसोटीच असते. पण जे प्रकाशित होते ते वाचकांच्या व श्रोत्यांच्या पंसतीची मोहोर उमटवल्याशिवाय राहत नाही. हे त्यांच्या कथांना, ललितलेखांना व कवितेला... Read more
Share with friendsNo Quote contents submitted.