Bharat Kamble
Literary Colonel
29
ପୋଷ୍ଟସ୍
0
ଅନୁସରଣକାରୀ
4
ଅନୁସରଣ କରୁଛନ୍ତି

वाचन आणि लेखनाची आवड आहे.

ବନ୍ଧୁମାନଙ୍କ ସହ ବାଣ୍ଟନ୍ତୁ
Earned badges
See all

कितीही ऊर बडवून, खोटं रेटून सांगणे व्यर्थ असते सत्य हे सत्यच असते ते कधीच लपत नसते ... भरत कांबळे

करोडो काजवे एकत्रित जमले जरी सूर्याची बरोबरी करू शकत नाहीत रात्रीचं हुल्लडबाजी करतील सकाळ होताच कोलमडून पडतील... भरत कांबळे

कोण काय म्हणेल याचा करू नये विचार वाट तुझी तुचं चाल स्वप्न करण्या साकार... भरत कांबळे

थंडीचा कडाका वाढलाय अंगात हुडहुडी भरतेय काळजी घ्यावी आपली सर्दी,खोकला होतोय भरत कांबळे, लातूर.

कुणाचा गरीब,तर कुणाचा श्रीमंत घरी जन्म होतो मात्र सर्वांनाच सुख दुःखाचा प्रवास करावा लागतो ... भरत कांबळे

क्रांतीसूर्य समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले थोर तुमच्या उपकारामुळे शिकू लागली बहुजनाची मुले

भरवसा नाही आयुष्याचा आयुष्य खूप लहान आहे आनंदाने जगून घे ... महामारी पसरली आहे

आईचं प्रेम हे खरंच निराळे असते तिचे सगळे ध्यान चिल्यापिल्यावर असते

तुझे माझ्या जीवनात येणे कारण ठरले तुझ्या येण्याने माझे जीवन बदलून गेले


ଫିଡ଼୍

ଲାଇବ୍ରେରୀ

ଲେଖନ୍ତୁ

ସୂଚନା
ପ୍ରୋଫାଇଲ୍