नमस्कार!लेखनाची आवड, प्रामुख्याने कविता, ललित सामाजिक वैचारिक लेखनअनेक वृत्तपत्र, दिवाळी अंक आणि मासिकात लेख काव्य प्रकाशित, सामाजिक कार्याची आवड, महिला मंच समनव्यक ,,साहित्य क्षेत्रातील आणि एकूणच लिखाण वाचनाची आवड, सहभागाची आवड, sm वरती काही लिखाण प्रकाशित धन्यवाद sm, all d best happy new year 2020 Read more
Share with friends
घराघरात आज माणसांची वर्दळ, कोरोना ने आणले नात्यांना जवळ जो घेईल काळजी त्याला येईल बळ जगाने भोगले खूप आता माणुसकी जपा हीच शिकवण
सरत्या वर्षाच्या सुंदर आठवणी सोबत ठेऊन नवीन वर्षात पदार्पण करा,नववर्षाचे संकल्प ठरवताना ते पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्नशील राहा.अलविदा 2019 थँक्यू sm