मी व्यवसायाने डॉक्टर असून आवड म्हणून लिहिते. कविता, कथा,स्फुट लेखन, ललित आदी सर्व प्रकार हाताळायला मला आवडतात.
रंग हिरवा - ३ निबीड वनराईचा पसरला समृद्ध पदर हिरवा उन,पाऊस अन् वाऱ्यातही जाणवे फक्त गारवा © मुक्तमैफल
रंग - केशरी २ त्यागुनिया समृद्धी सारी, बांधला साफा शिरी व्रतस्थ अन् त्यागी ऋषिवर जणू पलाश केशरी... © मुक्तमैफल डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे
# पांढरा - धवल त्याच्या शुचित्वाचे वाटे साऱ्यांना नवल.. मोहतो मनास सदैव तो रंग शुभ्र धवल... © मुक्तमैफल डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे