Devakee Dhokane
Literary Captain
42
Posts
3
Followers
1
Following

student

Share with friends
Earned badges
See all

जखमाही सुगंधित झाल्या जेव्हा घाव ताजे झाले, वेदनेचे तर फक्त बहाणेच झाले... - देवकी ढोकणे

हलकेच होतो गोड भास... तो तर नसतोच भास, तो फक्त नि फक्त असतो स्वतःच गळ्याभोवती लावलेला फास... -देवकी ढोकणे

आज का पल बन जाएगा आपका सुनेहरा कल ! देवकी ढोकणे

जैसा करोगे , वैसा ही भरोगे , यही तो जिंदगी है ! - देवकी ढोकणे

आपल्याकडे जे नाही , त्याच दु:ख करत बसण्यापेक्षा , आपल्याकडे काय आहे यातच आनंद माना ! - देवकी ढोकणे

कुछ पुराने किस्से अब बन गए यादो के हिस्से ... - देवकी ढोकणे

स्वत:चा स्वार्थ विसरून निस्वार्थपणे काम करा . - देवकी ढोकणे

focus on your today ! - Devakee Dhokane

पुढे काय होईल याचा विचार करत बसण्यापेक्षा , आता काहीतरी करून , सुरुवात केलेली कधीही चांगली ! - देवकी ढोकणे


Feed

Library

Write

Notification
Profile