विवेक द. जोशी
Literary Colonel
52
Posts
181
Followers
0
Following

मनस्वी प्रेम कवी आणि निरीक्षणात्मक लिखाण करणारा ,लेखक - विवेक द. जोशी

Share with friends

हे जग स्वप्नांचा मायाबाजार पाण्यांवर चंद्रकिरणे तरंगे आकाशी ईच्छांचे आकाशदिवे अंधारी रमले काजव्यांसंगे ।। कवी विवेक जोशी

" शोध " आणि "बोध" या दोन रुळांवरूनचं प्रवासणारी, आयुष्याची आगगाडी ध्येयाच्या "मुक्कामाला" पोहचते...! कवी विवेक जोशी

दु:ख तुझ्या विरहाचे विसराया दारूचं बरी पण - तुझ्या इतकीही ती नशीली नाही तुचं बरी ...

नको नको रे पैसा कर माझं कुंकू लाल रक्ताचं दान माझ्या पदरात घाल © विवेक द.जोशी

माणसांंचं माणूसपण सांगते काचेचा धर्म त्यात प्रतिबिंब दिसलं तरी तडकण्यात असते अनास्थेचे मर्म कवी विवेक जोशी

हसतेस तू रुसतेस तू बाग सुगंधी दरवळे तू कोणता ऋतू विवेक जोशी

दे सूर्य चंद्र तारे अवखळ वारे अथांग सागर पृथ्वी असीम आकाश दे उन्नत माथा अमर हिमालयाचा पाऊस वारा प्रसन्न प्रच्छन्न प्रकाश - विवेक द .जोशी

आपण आपलं असावं सर्वांसाठी ही असावं छान रोज नव्या सकाळी नवं सुरू करावं आयुष्याचं पान ...! विवेक द.जोशी


Feed

Library

Write

Notification
Profile