Kavita Pimpre
Literary Lieutenant
27
Posts
0
Followers
0
Following

I'm Kavita and I love to read StoryMirror contents.

Share with friends

भविष्यातील चिंता आणि वेदना जर आजच करत बसलात तर आजचा क्षण हा व्यर्थ जातो आणि भविष्याच्या चिंतेने मन व्याकुळ होतं... कष्ट वाढवा,,,भविष्य घडवा...

सुख दुःख हे जीवनाचे चक्र आहे एकानंतर एक येत जाणार... फक्त स्वतःला स्थिर ठेवा मग बघा जीवन कसे मजेदार होणार...

अनवधानाने जडलेलं नातं जे समोर वटवृक्ष होतं मैत्रीचे बंध सारंकाही सामावून घेतं... ©कविता पिंपरे, हिंगोली

नात्यात करता व्यापारीपणा अविश्वासाने तुटते नाते प्रेम, ममता विसरता जग हे सारे दूर जाते... ©कविता पिंपरे

Build up your confidence by seeing own ups and downs... Then no one can demotivate you! @Kavita Pimpre.

सोबतीला नसेल कोणी तर भारावून नको जाऊ म्हणे लेखणी, मी आहे सोबतीला लिखाणात उंच झेप घेऊ...

तो अचानक झालेला वियोग सहन होत नाही आता कसे सावरावे स्वतःला सांगून का गेला नाही जाता जाता... ©कविता पिंपरे

चाहे साथ रहे ना रहे कोई तू बस खुद के साथ चल सपने होंगे पुरे सभी बस सुरज की तऱ्हा तू ना ढल ©कविता पिंपरे

स्वप्नपूर्ती करण्यासाठी जिद्द हवी मनात मिळेल यश विश्वासाने कष्ट ठेवावे ध्यानात... ©कविता पिंपरे


Feed

Library

Write

Notification
Profile