तुझं बोलणं कधी कधी खटकतं, तुझं काळजी करणं कधी कधी बंधन वाटतं, तुझं शिकवणं ओझं वाटतं, तुझं रागावणं भीतीदायक वाटतं, पण खरंच सांगू का...??? तुझं असणंच माझं आयुष्य आहे, कारण 'आई' तू आहेस ना म्हणून आज 'मी' आहे...
Any new day is not rising without the 'Sun'... Similarly This new world cannot be seen without 'Women'...