Suhas Mishrikotkar
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

59
Posts
3
Followers
0
Following

I'm Suhas and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

प्रेम निस्सीम प्रेम हे नेहमी वासनाविरहित असावं एकमेकांना समजून घेऊन सौहार्दपणेच वागावं श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर, औरंगाबाद

उमाळा हा मायेचा उमाळा हा मायेचा प्रसंगी जागृत व्हावा माणुसकीचा ठेवा माणसांनी जपावा श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर वेरूळ औरंगाबाद

*विषय...आई* *जन्म देऊन आईने* *केले अनंत उपकार* *संस्कार व नितीमूल्ये रुजवून* *दिला मज योग्य आकार* *श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर वेरूळ औरंगाबाद*

आई *आई ईश्वराचेच रुप* *आई म्हणजे मायेचा घागर* *आई आयुष्य घडवणारी* *करणारूपी,ममतेचा सागर* *श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर वेरूळ औरंगाबाद*

जीवन क्षणभंगुर जीवनात व्यक्तीने आनंदाने जगावे मिळाला अनमोल मानवजन्म भरभरून जगून घ्यावे श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर वेरूळ औरंगाबाद

साथ *जोडीने तुझ्या राणी* *पिकवू रान सोन्यानं* *फुलवू नंदनवन जीवनात* *आपण आनंदी मनानं* *श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर वेरूळ औरंगाबाद*

आईचे उपकार अनंत यातना भोगून जन्म देणाऱ्या मातेचे उपकार आयुष्यात कधीही विसरू नये. मुलाला जन्म देतांना मातेचा सुद्धा पुनर्जन्म च होत असतो. श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर वेरूळ औरंगाबाद

आरोग्याचे रहस्य निखळ हास्य से उत्तम आरोग्याचे रहस्य आहे श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर वेरूळ औरंगाबाद


Feed

Library

Write

Notification
Profile