प्रविण बापुराव शिंदे शिक्षण : बी. ए. एम.पी. एड शिक्षक म्हणून गेली 15 वर्षे काम करत आहे. कविता ऐकायला आवडतात कारण कुसुमाग्रज, पू. ल. देशपांडे, संत कवी इत्यादी. च्या कविता मनाला भाळतात आणि त्यातूनच माझ्यातील कवी जागा झाला. मला आवडलेली आणि मी विद्यार्थी दशेत असताना शिकलेली 'कणा ' ही माझी सर्वात... Read more
Share with friendsज्यांना तुमच्या भावनांची कदर नाही त्यांच्यासाठी वेळ वाया घालवनं म्हणजे स्वतःच आयुष्यात अंधार करून घेणं