आयुष्यात एक एक श्रीमंत मन जोडत गेलात तर तुमच्याइतका महाश्रीमंत माणूस जगात दूसरा कोणी नसेल. - Dilip Jane
अपयशानं कधीच खचू नका, नव्या उमेदिनं एक एक दमदार पाउल टाका. एक दिवस यश तुमच्या हाती नक्कीच असेल. - दिलीप जाने
आयुष्यभर इतरांचा दुस्वास करणारे बरेच महाभाग आपल्या उत्तरायुष्यात इतरांकडून प्रेमाची व आपुलकीच्या शब्दांची अपेक्षा ठेवतात. - दिलीप जाने