@dilip-yashwant-jane-diliip-yshvnt-jaane

Dilip Yashwant Jane दिलीप यशवंत जाने
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

88
Posts
195
Followers
12
Following

17 Aug. 1977

Share with friends

आयुष्यात एक एक श्रीमंत मन जोडत गेलात तर तुमच्याइतका महाश्रीमंत माणूस जगात दूसरा कोणी नसेल. - Dilip Jane

अपयशानं कधीच खचू नका, नव्या उमेदिनं एक एक दमदार पाउल टाका. एक दिवस यश तुमच्या हाती नक्कीच असेल. - दिलीप जाने

आयुष्यभर इतरांचा दुस्वास करणारे बरेच महाभाग आपल्या उत्तरायुष्यात इतरांकडून प्रेमाची व आपुलकीच्या शब्दांची अपेक्षा ठेवतात. - दिलीप जाने

आसरा हवाय मला तुझ्या हळव्या शब्दाचा हळूवार फुंकर घालण्या कुण्या प्रेमळ माणसाचा - दिलीप जाने

हवेच कशाला नववर्ष करण्या संकल्प रोज नवा प्रत्येक दिवस देई मनास हर्ष - दिलीप जाने

वाट आयुष्याची खडतर नको सोडूस कीर्ती यश मिळेल हमखास होईल जीवन सुखकर

स्वच्छतेचा घेऊ ध्यास परिसराचा करू विकास - दिलीप जाने


Feed

Library

Write

Notification
Profile