चॉकलेट डे
चॉकलेट तिने मला कधी मागितलेच नाही
तरीही मी तिला मुद्दामहून देत होतो
कदाचित तिला ही ते आवडत असेल
मी दिलेले चॉकलेट नसेल आठवत तिला
पण काय मी ही तिला कधी
आठवत नसेल??
प्रदिप हिवरखेडे
ऐलान ए मोहब्बत हम भी कर आते
गुलाब किसी के हाथो मे थमा जाते
कम्बख्त कोई साथी मिला नहीं
हमें आज तक ढंग कां
वरना गुलाब क्या पुरा गुलशन
उनके नाम करवा देते..