हा देश वीर,शहीदांचा
जाणू लहूच्या थेंबांना,
स्वातंत्र्याची गोडी अशी
सुखावून जाई आयुष्यांना..
हा देश वीर,शहीदांचा
जाणू लहूच्या थेंबांना,
स्वातंत्र्याची गोडी अशी
सुखावून जाई आयुष्यांना..
हा देश वीर,शहीदांचा
जाणू लहूच्या थेंबांना,
स्वातंत्र्याची गोडी अशी
सुखावून जाई आयुष्यांना..
हा देश वीर,शहीदांचा
जाणू लहूच्या थेंबांना,
स्वातंत्र्याची गोडी अशी
सुखावून जाई आयुष्यांना..
*सावली प्रकाशन समूह आयोजित उपक्रम*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विषय-गणराज*
*शिर्षक- मंगल मूर्तक*
**********************
मंगल मूर्तक
असे तुझी देवा,
सान भक्तीवान
मनोभावे सेवा..
🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
*श्रीम.जया वि.घुगे-मुंडे*
*परळी वैजनाथ,बीड*
आला श्रावण महिना
केली जादू अशी कोणी,
साज चढवला छान
कशी सजली अवनी..
मन सैरभैर झाले
तुझ्या नसण्याने,
अर्थहीन भास सारे
रिक्त मन तव जाण्याने..
आयुष्याचा आधार
भक्कम विश्वासी साथ,
बाप नावाने येई बळ
संकटांवर करण्या मात.
*माझी अष्टाक्षरी चारोळी लेखन
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
लांबलांब आकड्यांचा
घोस मोहक दिसतो,
पाणी सुटते जीभेला
मना समाधान देतो..
*************************
चिंच हिरवी,हिरवी
पाणी तोंडाला सुटते,
मीठ लावून खाताना
जीभ लई सुखावते.....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
*श्रीम.जया वि.घुगे-मुंडे*
*परळी वैजनाथ, बीड*