Urmi Hemashree Gharat
Literary Brigadier
127
Posts
241
Followers
1
Following

माध्यमिक शिक्षिका

Share with friends
Earned badges
See all

हास्य वदने जपता जपावे एकेक नात

हास्य वदने जपता जपावे एकेक नाते मना मनाचे नवे वेगळाले सुर जुळावे येथे असते काय कुणाचे?

मनाविरुद्ध होता सारे राग वाढतो वेगाने संयम रुजता अंतरी ध्येयपूर्ती होते जोमाने

अलवार गुंततो आपण वाईट सवयी लागता चांगल्या सवयी येती अवघड मागे लागता

संकल्प चित्ती नवे सुरू करण्यास उशीर नसतो प्रयत्न शोधार्थ सुखाच्या आपण हरवून बसतो

भीती बसता मनात खेद वाटे जीवा इच्छा राहते बाकी प्रयत्न करते धावा

कितीही चांगलं वागलो तरी आपणच चुकीचे ठरतो जाऊद्या ना यार आता शेवटी आपण एकटेच उरतो हेमश्री

क्षणैक सारे सुखाचे सोहळे किरमिजे दु:ख हरवे सौम्य खेळ नियतीचा कळेना स्वैर जे होते ते करावे मान्य हेमश्री

थंडी वाढता वेगे खावेत खाद्यपदार्थ चविष्ट गरम रुचकर नवे चाखावे खवय्ये बनुन घनिष्ठ


Feed

Library

Write

Notification
Profile