@674jhmcn

Urmi Hemashree Gharat
Literary Brigadier
122
Posts
235
Followers
1
Following

माध्यमिक शिक्षिका

Share with friends
Earned badges
See all

मनाविरुद्ध होता सारे राग वाढतो वेगाने संयम रुजता अंतरी ध्येयपूर्ती होते जोमाने

अलवार गुंततो आपण वाईट सवयी लागता चांगल्या सवयी येती अवघड मागे लागता

संकल्प चित्ती नवे सुरू करण्यास उशीर नसतो प्रयत्न शोधार्थ सुखाच्या आपण हरवून बसतो

भीती बसता मनात खेद वाटे जीवा इच्छा राहते बाकी प्रयत्न करते धावा

कितीही चांगलं वागलो तरी आपणच चुकीचे ठरतो जाऊद्या ना यार आता शेवटी आपण एकटेच उरतो हेमश्री

क्षणैक सारे सुखाचे सोहळे किरमिजे दु:ख हरवे सौम्य खेळ नियतीचा कळेना स्वैर जे होते ते करावे मान्य हेमश्री

थंडी वाढता वेगे खावेत खाद्यपदार्थ चविष्ट गरम रुचकर नवे चाखावे खवय्ये बनुन घनिष्ठ

हरवलायं नात्यातला जिव्हाळा धकाधकीच्या या परसात पैसा मिळता संपली माया रंगता चंगळवादी सुखाची बरसात हेमश्री

सोशल मीडिया एकाकी जीवनात वाढलयं सोशल मीडियाचे प्रस्थ जो तो मिरवतोय स्वत:ला आपुलकी हरवली मनही ञस्त हेमश्री


Feed

Library

Write

Notification
Profile