I'm sant and I love to read StoryMirror contents.
ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी ॥ समाधान तूंचि होसी ॥ परी समाधि हे तुजपासी ॥ घेईन देवा ॥ ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी ॥ समाधान तूंचि होसी ॥ परी समाधि हे तुजपासी ॥ घेईन देवा...
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासि क्षणमात्रें ॥१॥ हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासि क्षणमात्रें ॥१॥
समाधी साधन संजीवन नाम । शांति दया सम सर्वांभूतीं ॥ समाधी साधन संजीवन नाम । शांति दया सम सर्वांभूतीं ॥
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा
रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥ रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥
योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥ योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥
मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥ मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥
मी माझें मोहित राहिलें निवांत । एकरूप तत्व देखिलें गे माये ॥ मी माझें मोहित राहिलें निवांत । एकरूप तत्व देखिलें गे माये ॥