Hemangi Sawant
Literary Captain
16
Posts
161
Followers
0
Following

शब्द, भावना आणि मी..

Share with friends

नाती जपा, जेव्हा ती वेक्ती जवळ आहे, म्हाहित नाही कधी कोण निघून जाईल. प्रत्येक क्षण साजरा करा, जोपर्यंत ती वेक्ती सोबत आहे, नाहीतर आयुष्यभर जोडत रहाल तुटलेल्या नात्याचे तुकडे. हेमांगी सावंत..

शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ देईन, तू किती ही दूर जा, पण मी तिथेच तुझी वाट पाहीन. आज नाही कळणार तुला माझे प्रेम, मी गेल्यावर नको रडू, कारण वेळ संपलेली असेल...... By हेमांगी सावंत

प्रेम म्हणजे तुझ्या मिठीत विसावणे, प्रेम म्हणजे कायमच तुझं बनुन राहणे... तु माझा सखा, तू माझा मित्र, मी तुझी राधा, तु माझा कृष्ण.. By हेमांगी सावंत..


Feed

Library

Write

Notification
Profile