अक्षता कुरडे
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2020,2021 - NOMINEE

155
Posts
65
Followers
0
Following

💕💕कलेच्या सुंदर प्रवासात, माझी कथा, लेख वाचून त्याला दाद देणाऱ्या माझ्या प्रत्येक वाचकांची मी खुप ऋणी आहे..💕💕

Share with friends
Earned badges
See all

जीवनात यशाची शिखरे गाठताना, मिळालेला काठीचा आधार म्हणजे "शिक्षण." -Akshata.K

अज्ञान रूपी रोपट्याला, "शिक्षण" नावाचे खतपाणी घातले तरच आजचं छोटसं रोप उद्याला सुशिक्षित वटवृक्ष होईल... -Akshata.K

कपडे मळके असतील चालेल पण मन मळकं नसावं... - अक्षता कुरडे.

म्हटल तर गोड म्हटल तर तिखट असतं, नातं जन्मभर टिकवायला ते आधी प्रेमाने विणावं लागतं... - अक्षता कुरडे.

शिक्षक म्हणजे ज्ञानाचे वटवृक्ष, ज्यांच्या छायेखाली तेजोमय झाला शिक्षणाचा प्रवास... Akshata.k

हाथ पुढे करा आणि खेचा तुमच्या मनातल्या छंदाला बाहेर.. - अक्षता

मनातल्या विचारांना शांत करा, शांत झोप आपोआप लागेल... - अक्षता कुरडे.

सुखांच्या सरींवर तप्त झालेल्या मनाला चिंब ओले करून त्यावरील जळमटे स्वच्छ करा.. - अक्षता कुरडे.

आपला सगळ्यात जवळचा सवंगडी म्हणजे आपलं मन, त्याला कधीही फसवू नका. ~ अक्षता


Feed

Library

Write

Notification
Profile