supriya hanwate
Literary Captain
14
Posts
0
Followers
0
Following

I'm supriya and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

शांत बसतो कधीतरी, आणि स्वता:चा शोध घेतो! मग मनमुराद, व्यक्त होतो आरश्यासमोर, नव्याने मी स्वतःहात रमतो!

दुख को पीछे छोड़कर, खुशियों का शौकीन हो जाऊ! बेरंग खयालो से निकलकर, आज रंगीन हो जाऊ! सुप्रिया हनवते.

मी.... जुन्या खोलीत..... शांत बसतो कधीतरी, आणि स्वता:चा शोध घेतो! मग मनमुराद, व्यक्त होतो आरश्यासमोर, नव्याने मी स्वतःहात रमतो! सुप्रिया विनायक हनवते.

मी.... जुन्या खोलीत..... शांत बसतो कधीतरी, आणि स्वता:चा शोध घेतो! मग मनमुराद, व्यक्त होतो आरश्यासमोर, नव्याने मी स्वतःहात रमतो! सुप्रिया विनायक हनवते.

जीवन एक संघर्ष..! सोप्पं नसतं आयुष्य, इथे पावलोपावली संघर्ष असतो! कितीही दुखी असलं मन, तरी दुखाचा देखावा ,करायचा नसतो! सुप्रिया विनायक हनवते.

Feed

Library

Write

Notification
Profile