Veena Pachpor
Literary Captain
13
लेखन
0
फोल्लोवेर्स
0
फॉलोविंग

I'm Veena and I love to read StoryMirror contents.

मित्रांशी सामायिक करा
Earned badges
See all

जय श्रीकृष्ण।जय श्रीकृष्ण।। तोचि विष्णू।तोचि राम।। कधी मधुसूदन।कधी त्रिविक्रम।। रंगवून सारा गोकुळ धाम.....kवीणा.

जिंदगीमे किसींभी चीजका मलाल न रहे। हर खाँहिश पुरी हो..... "भगवान" कोईभी ईच्छा अधुरी न रहे। kवीणा.

देवा तु सर्वसमर्थ. मी तुझा दास आहे. लागी हरिनामाची गोडी हाच माझा ध्यास आहे. Kवीणा.

प्रेम शांत नको.... थोडे अशांत चालेल. वाद नको पण संवाद चालेल..... अबोल नको पण बोलकं चालेल. Kवीणा.

बुद्धीची लेखणी.... मनाचा कागद. शब्दांचा ओघ सांभाळत.... माझ्या काव्याचे मीच केले स्वागत. Kवीणा.

कौतुकाचा" Shower" रोज थोडातरी मिळावा. मग कामाला थोडी गती येते..... यशाची वाटचाल मग सुखकर होते. Kवीणा.


फीड

लाइब्रेरी

लिहा

सूचना
प्रोफाइल