मराठी कवि लेखक
भिरभिरणार्या फुलपाखरा सोबत, मला फुलात जायचय, पावसाचा पहिला थेंब होऊनी, तुझ्या गालावर थांबायचंय, तु माझी मला तुझं होयचय..!!१!! (यक्षिणी)कवि तेजस वाल्हेकर