I'm Omkar and I love to read StoryMirror contents.
कविता सुचणं आणि पावसात भिजणं एकसारखं असतं, विषय एक असला तरी प्रत्येकाच्या डोक्यावर कोसळणारा थेंब वेगळा, फक्त तुम्हाला तो नीट टिपून घेता यायला हवा..