हट्टी स्वभाव जर सहनशील झाला तर,
समजून जा की,
तुम्ही जबाबदार झालात.
-प्रसाद विजया अनिल केंजळे
उमजून ही उमगले ना मज काही,
प्रेमाच्या मागून धोका समजलाच नाही....
मनातल्या गोष्टी कुणाला सांगू नका,
ते त्याचा अपप्रचार करतील.
त्याच जर लिहून ठेवल्या तर,
काय माहीत तुमचं आत्मचरित्र जगप्रसिद्ध होईल....